नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये 169 जागा

 

नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये 169 जागा
नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये 169 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता
1) मेंटेनन्स असिस्टंट (मेकॅनिकल) (ट्रेनी) : 114 जागा
पात्रता : आयटीआय (वेल्डिंग/ फिटर/मशीनीस्ट/टर्नर/मोटर मॅकेनिक/डीझेल मॅकेनिक/ऑटो इलेक्ट्रिशियन)

2) मेंटेनन्स असिस्टंट (इलेक्ट्रिकल) (ट्रेनी) : 40 जागा
पात्रता : आयटीआय (इलेक्ट्रिकल)

3) HEM (मेकॅनिकल) (ट्रेनी)/ MCO (ट्रेनी) : 4 जागा
पात्रता : मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा, अवजड वाहन चालक परवाना 

4) इलेक्ट्रिशियन (ट्रेनी) : 4 जागा
पात्रता : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा, इंडस्ट्रियल/डोमेस्टिक इलेक्ट्रिकल इंस्टालेशन सर्टिफिकेट

5) HEM ऑपरेटर (ट्रेनी) : 2 जागा
पात्रता : मेकॅनिकल इंजिनिअरिंग/ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग डिप्लोमा, अवजड वाहन चालक परवाना

6) QCA (ट्रेनी) : 5 जागा
पात्रता : बि.एस्सी. (केमेस्ट्री/जिओलॉजी), 1 वर्ष अनुभव

वयोमर्यादा : 10 मार्च 2015 रोजी 18 ते 30 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : खुला (Open) व ओबीसी : Rs 150/-  (एससी/एसटी/अपंग/माजी सैनिक : नि:शुल्क)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 फेब्रुवारी 2018

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2018

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : Post Box No.1383, Post Office, Humayun Nagar, Hyderabad, Telangana State, Pin 500028


No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs