महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा

 

महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा
महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदांचा तपशील
1) अमरावती : 41 जागा
2) औरंगाबाद : 92 जागा
3) कोल्हापुर : 90 जागा
4) लातूर : 50 जागा
5) नागपूर : 218 जागा
6) नाशिक : 108 जागा
7) पुणे: 99 जागा
8) ठाणे: 210 जागा

शैक्षणिक पात्रता : शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा समतुल्य पात्रता 

वयोमर्यादा : 4 फेब्रुवारी 2018 रोजी 19 ते 38 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : खुला (Open) Rs 400/-  (मागासवर्गीय: Rs 200/-)

परीक्षा (Online): 13,14 & 15 मार्च 2018

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 फेब्रुवारी 2018 

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs