दक्षिण पश्चिम रेल्वेत खेळाडूंची भरती

 

दक्षिण पश्चिम रेल्वेत खेळाडूंची भरती
दक्षिण पश्चिम रेल्वेत खेळाडूंच्या 21 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदांचा तपशील
1) ऍथलेटिक्स : 9 जागा
2) बास्केट बॉल (महिला) : 3 जागा
3) शटल बॅडमिंटन : 2 जागा 
4) सायकलिंग : 2 जागा
5) वॉली बॉल : 2 जागा
6) वॉटर पोलो : 3 जागा

शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण किंवा 10 वी उत्तीर्णसह ITI, संबंधित क्रीडा पात्रता

वयोमर्यादा : 1 जानेवारी 2018 रोजी 18 ते 25 वर्षे 

परीक्षा शुल्क : खुला (Open) व ओबीसी : Rs 500   (एससी/एसटी/अपंग/माजी सैनिक/महिला : Rs 250)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Assistant Personnel Officer I HQ, Railway Recruitment Cell, 2nd floor, Old G.M.’s Office building, Club Road Hubli – 580 023

अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 12 फेब्रुवारी 2018

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs