हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 131 जागा

 

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 131 जागा
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये ऑपरेटर पदाच्या 131 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदांचा तपशील
पदाचे नाव: ऑपरेटर
1) मशीनिस्ट: 22 जागा
2) टर्नर: 21 जागा
3) ग्राइंडर: 5 जागा
4) फिटर: 59 जागा
5) इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक: 15 जागा
6) इलेक्ट्रिशियन : 5 जागा
7) इंस्ट्रुमेंटेशन मॅकेनिक: 4 जागा

शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI + NAC किंवा ITI + NCTVT

वयोमर्यादा : 1 जानेवारी 2018 रोजी 28 वर्षांपर्यंत  (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : खुला (Open) व ओबीसी : Rs 200/-  (एससी/एसटी/अपंग : नि:शुल्क)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 फेब्रुवारी 2018   

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs