गडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती

 

गडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती
गडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांच्या 58 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.


पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता
1) ज्युनिअर ऑफिसर: 6 जागा
 पात्रता : किमान 55% गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी, MS-CIT

2) लिपिक: 52 जागा
पात्रता : किमान 50% गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी, MS-CIT

वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा 

परीक्षा शुल्क : पद क्र.1: Rs 679/- पद क्र.2: Rs 649/-

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी 2018  

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs