DMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती

 

DMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती
DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता
1) असिस्टंट मॅनेजर: 141 जागा
पात्रता : किमान 60 % गुणांसह संबंधित विषयात BE/B.Tech   ii) GATE 2017

2) ज्युनियर इंजिनिअर: 645 जागा
पात्रता : संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा (Polytechnic)

3) मेंटेनर: 1058 जागा
पात्रता : संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT) 

4) असिस्टंट प्रोग्रामर: 9 जागा
पात्रता : Diploma In Computer Science किंवा BCA 

5) लीगल असिस्टंट: 4 जागा
पात्रता : किमान 50% गुणांसह कायदा पदवी (LLB)

6) फायर इंस्पेक्टर: 10 जागा
पात्रता : B.Sc.  ii) फायर सेफ्टी उत्तीर्ण

7) लाइब्रेरियन: 2 जागा
पात्रता : किमान 60 % गुणांसह B. Lib (लायब्ररी सायन्स)

8) ऑफिस असिस्टंट: 14 जागा
पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी

9) स्टोअर असिस्टंट: 13 जागा
पात्रता : इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मॅकेनिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (Polytechnic)

वयोमर्यादा : 1 जानेवारी 2018 रोजी 18 ते 28 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : खुला (Open) व ओबीसी : Rs 500/-  (एससी/एसटी/अपंग:250/-)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 फेब्रुवारी 2018

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs