Police Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती

police bharti, maharashtra police bharti, maharashtra police recruitment 2018, maharashtra police, mahapolice, police recruitment, constable jobs,
महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती
महाराष्ट्र राज्य पोलीस दलात शिपाई (Constable) पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. 
जिल्हानिहाय पदे व जाहिराती लवकरच उपलब्ध होतील.

पदांचा तपशील
मुंबई:
ठाणे शहर :
पुणे शहर : 
नागपूर शहर :
नवी मुंबई : 
अमरावती शहर : 
मुंबई रेल्वे :
रायगड : 
रत्नागिरी : 
सिंदुधुर्ग : 
नाशिक ग्रामीण : 
नंदुरबार : 
जळगाव : 
अहमदनगर : 
कोल्हापूर :
पुणे ग्रामीण : 
सातारा : 
सोलापूर ग्रामीण : 
औरंगाबाद ग्रामीण :
बीड : 
उस्मानाबाद : 
जालना :
लातूर : 
नांदेड : 
अमरावती ग्रामीण : 
अकोला : 
बुलढाणा : 
यवतमाळ :
नागपूर ग्रामीण :
वर्धा : 
गडचिरोली :
चंद्रपूर : 
भंडारा :
गोंदिया :
पुणे रेल्वे : 
नागपूर रेल्वे : 
पालघर : 
पुणे SRPF 1: 
पुणे SRPF 2: 
जालना SRPF 3:
नागपूर SRPF 4
दौंड SRPF 5:
धुळे SRPF 6:
दौंड SRPF 7:
मुंबई SRPF 8:
अमरावती SRPF 9:
सोलापूर SRPF 10:
नवी मुंबई SRPF 11:
हिंगोली SRPF 12:
नागपूर  SRPF 13:
औरंगाबाद SRPF 14:
गोंदिया SRPF 15:
कोल्हापूर SRPF 16:

शैक्षणिक पात्रता : एच.एस.सी. (12 वी) उत्तीर्ण

शारीरिक  पात्रता : पुरुष :  उंची - किमान 165 सेमी. महिला : उंची - किमान 155 सेमी.
पुरुष : छाती न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी

वयोमर्यादा  : 18 ते 28 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग - Rs 375, मागास प्रवर्ग - Rs 225  माजी सैनिक - Rs 100

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2018

DMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती

 
DMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती
DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता
1) असिस्टंट मॅनेजर: 141 जागा
पात्रता : किमान 60 % गुणांसह संबंधित विषयात BE/B.Tech   ii) GATE 2017

2) ज्युनियर इंजिनिअर: 645 जागा
पात्रता : संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा (Polytechnic)

3) मेंटेनर: 1058 जागा
पात्रता : संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT) 

4) असिस्टंट प्रोग्रामर: 9 जागा
पात्रता : Diploma In Computer Science किंवा BCA 

5) लीगल असिस्टंट: 4 जागा
पात्रता : किमान 50% गुणांसह कायदा पदवी (LLB)

6) फायर इंस्पेक्टर: 10 जागा
पात्रता : B.Sc.  ii) फायर सेफ्टी उत्तीर्ण

7) लाइब्रेरियन: 2 जागा
पात्रता : किमान 60 % गुणांसह B. Lib (लायब्ररी सायन्स)

8) ऑफिस असिस्टंट: 14 जागा
पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी

9) स्टोअर असिस्टंट: 13 जागा
पात्रता : इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मॅकेनिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (Polytechnic)

वयोमर्यादा : 1 जानेवारी 2018 रोजी 18 ते 28 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : खुला (Open) व ओबीसी : Rs 500/-  (एससी/एसटी/अपंग:250/-)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 फेब्रुवारी 2018

Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा

 
Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा
Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या (अनुसूचित जमाती) उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता
1) प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम): 153 जागा 
2) प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम): 02 जागा 
50% गुणांसह 10 वी/12 वी उत्तीर्ण, D.Ed / DTEd, TET

3) माध्यमिक शिक्षण सेवक: 62 जागा 
बी.ए. (इंग्रजी/मराठी/इतिहास/भूगोल/अर्थशास्त्र)/बी.एस्सी.(गणित/विज्ञान), बी.एड.

4) उच्च माध्यमिक शिक्षण सेवक: 61 जागा 
एम.ए. (इंग्रजी/राज्यशास्त्र/समाजशास्त्र/अर्थशास्त्र/मराठी)/एम.एस्सी. (गणित/जीवशास्त्र/रसायनशास्त्र/भौतिकशास्त्र) बी.एड.

वयोमर्यादा : दिनांक 1 डिसेंबर 2017 रोजी 18 ते 43 वर्षे

परीक्षा शुल्क : Rs 100/-

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी 2018    

महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा

महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा
महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदांचा तपशील
1) अमरावती : 41 जागा
2) औरंगाबाद : 92 जागा
3) कोल्हापुर : 90 जागा
4) लातूर : 50 जागा
5) नागपूर : 218 जागा
6) नाशिक : 108 जागा
7) पुणे: 99 जागा
8) ठाणे: 210 जागा

शैक्षणिक पात्रता : शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा समतुल्य पात्रता 

वयोमर्यादा : 4 फेब्रुवारी 2018 रोजी 19 ते 38 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : खुला (Open) Rs 400/-  (मागासवर्गीय: Rs 200/-)

परीक्षा (Online): 13,14 & 15 मार्च 2018

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 फेब्रुवारी 2018 

गडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती

गडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती
गडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांच्या 58 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता
1) ज्युनिअर ऑफिसर: 6 जागा
 पात्रता : किमान 55% गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी, MS-CIT

2) लिपिक: 52 जागा
पात्रता : किमान 50% गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी, MS-CIT

वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा 

परीक्षा शुल्क : पद क्र.1: Rs 679/- पद क्र.2: Rs 649/-

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी 2018  

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs