SBI भारतीय स्टेट बँकेत 121 जागांची भरती

 

SBI भारतीय स्टेट बँकेत 121 जागांची भरती
SBI भारतीय स्टेट बँकेत 121 जागांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव : स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर
पदांचा तपशील
1) मॅनेजर Manager : 76 जागा
2) चीफ मॅनेजर Chief Manager : 45 जागा

शैक्षणिक पात्रता : CA/ICWA/ACS किंवा MBA/PGDM किंवा बि.ई/बि.टेक. किंवा पदवी किंवा पदव्युत्तर पदवी व 5 वर्ष अनुभव

वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

परिक्षा शुल्क : खुला (Open) व ओबीसी : Rs 600  (एससी/एसटी/अपंग : Rs 100)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 फेब्रुवारी 2018

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची अंतिम तारीख 12 फेब्रुवारी 2018

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : State Bank of India, Central Recruitment & Promotion Department, Corporate Centre, 3rd Floor, Atlanta Building, Nariman Point, Mumbai – 400 021

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs