SBI भारतीय स्टेट बँकेत 121 जागांची भरती

 
SBI भारतीय स्टेट बँकेत 121 जागांची भरती
SBI भारतीय स्टेट बँकेत 121 जागांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव : स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर
पदांचा तपशील
1) मॅनेजर Manager : 76 जागा
2) चीफ मॅनेजर Chief Manager : 45 जागा

शैक्षणिक पात्रता : CA/ICWA/ACS किंवा MBA/PGDM किंवा बि.ई/बि.टेक. किंवा पदवी किंवा पदव्युत्तर पदवी व 5 वर्ष अनुभव

वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

परिक्षा शुल्क : खुला (Open) व ओबीसी : Rs 600  (एससी/एसटी/अपंग : Rs 100)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 फेब्रुवारी 2018

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची अंतिम तारीख 12 फेब्रुवारी 2018

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : State Bank of India, Central Recruitment & Promotion Department, Corporate Centre, 3rd Floor, Atlanta Building, Nariman Point, Mumbai – 400 021

ISRO भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत ज्युनियर रिसर्च फेलो पदभरती

 
ISRO भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत ज्युनियर रिसर्च फेलो पदभरती
ISRO भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत ज्युनियर रिसर्च फेलो पदांच्या 20 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव : ज्युनियर रिसर्च फेलो -  20 जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी./एम.ई./एम.टेक. (इंजिनियरिंग) किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी, NET किंवा  समकक्ष परीक्षा उत्तीर्ण

वयोमर्यादा : 2 फेब्रुवारी 2018 रोजी 28 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 फेब्रुवारी 2018

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs