UPSC केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत पदभरती

 

upsc, union public service commission, government jobs, latest government jobs
UPSC केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत पदभरती
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विवीध पदांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. 
पदांचा तपशील
ग्लाइडिंग इंस्ट्रक्टर : 1 जागा
सिविल हायड्रोग्राफ़िक ऑफिसर : 2 जागा
स्पेशलिस्ट ग्रेड III (Tuberculosis) : 2 जागा
असिस्टंट प्रोफेसर (Mechanical Engineering) : 1 जागा
प्रोफेसर (Technical) (Computer Science and Engineering) : 3 जागा
असोसिएट प्रोफेसर (Technical) (Computer Science and Engineering) : 1 जागा
असिस्टंट प्रोफेसर (Technical, Computer Science and Engineering) : 5 जागा
असिस्टंट प्रोफेसर (Technical, ECE) : 7 जागा

शैक्षणिक पात्रता : बि.ई./बि.टेक. (Computer Science, Electronics and Communication, Mechanical Engineering), MBBS (पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा).

वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

परीक्षा शुल्क : खुला व ओबीसी 25 Rs.   (एससी/एसटी/महिला : नि:शुल्क)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 डिसेंबर 2017 

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs