दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत प्रशिक्षणार्थी पदांच्या 313 जागा

 

indian railway recruitment, railway recruitment, railway jobs, nmk railway
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत प्रशिक्षणार्थी पदांच्या 313 जागा
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत प्रशिक्षणार्थी पदांच्या 313 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा
पदांचा तपशील
नागपूर विभाग
फिटर : 36 जागा 
कारपेंटर : 19 जागा 
वेल्डर : 32 जागा 
PASSA : 18 जागा
इलेक्ट्रिशियन : 48 जागा 
सेक्रटरीअल प्रॅक्टिस : 10 जागा 
पाईप फिटर : 20 जागा 
पेंटर : 23 जागा 
वायरमन : 11 जागा 
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक : 19 जागा 
पॉवर मेकॅनिक : 04 जागा 
मेकॅनिक मशीन टूल मेन्टेनन्स : 04 जागा 
डिझेल मेकॅनिक : 46 जागा 
अपहोलस्टर (ट्रीमर) : 04 जागा 
बेरर : 04 जागा 

वर्कशॉप मोतीबाग  
फिटर : 06 जागा 
वेल्डर : 09 जागा 

शैक्षणिक पात्रता : किमान 50% गुणांसह एसएससी (10 वी) उत्तीर्ण,  संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय 

वयोमर्यादा : 25 नोव्हेंबर 2017 रोजी 15 ते 24 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : खुला व ओबीसी 100 Rs. (एससी/एसटी/अपंग/महिला : नि:शुल्क)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 डिसेंबर 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs