पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 393 जागांसाठी भरती

 

pdcc bank recruitment, jobs in pune, bank jobs, jobs in maharashtra
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 393 जागांसाठी भरती
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लेखनिक पदाच्या 393 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. 

शैक्षणिक पात्रता : किमान 50 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी, MS-CIT

वयोमर्यादा : 30 नोव्हेंबर 2017 रोजी 18 ते 38 वर्षे  

परीक्षा शुल्क :  750 Rs

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs