केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये विवीध पदांच्या 1017 जागा

 

kvs recruitment, kendriy vidyalay sanghathan, government jobs, kvs, nmk, naukri margadarshan
केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये विवीध पदांच्या 1017 जागा
केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये विवीध पदांच्या 1017 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता 
1) डेप्युटी कमिशनर : 4 जागा
पात्रता : पदव्युत्तर पदवी (Post Graduation), बि.एड., 5 वर्ष अनुभव 

2) असिस्टंट कमिशनर : 13 जागा
पात्रता : किमान 45 % गुणांसह पदव्युत्तर पदवी (Post Graduation), बि.एड., 3 वर्ष अनुभव 

3) एडमिन ऑफिसर : 7 जागा
 पात्रता : पदवीधर (Graduate), 3 वर्ष अनुभव 

4) फायनान्स ऑफिसर : 2 जागा
पात्रता : किमान 50 % गुणांसह B.Com/M.Com/CA/ ICWA/MBA,  संगणक  ज्ञान

5) असिस्टंट इंजिनिअर : 1 जागा
पात्रता : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग व 2 वर्षे अनुभव किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा व 5 वर्षे अनुभव

6) असिस्टंट : 27 जागा
पात्रता : पदवीधर, 3 वर्ष अनुभव, संगणक  ज्ञान

7) हिंदी ट्रांसलेटर : 4 जागा
पात्रता : इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी (Post Graduation), ट्रांसलेटर डिप्लोमा 

8) वरिष्ठ विभाग लिपिक (UDC) : 146 जागा
पात्रता : पदवीधर व 3 वर्ष अनुभव 

9) स्टेनोग्राफर: 38 जागा
पात्रता : 12 वी उत्तीर्ण, Shorthand Course

10) कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) : 561 जागा
पात्रता : 12 वी उत्तीर्ण, इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. 

11) ग्रंथपाल : 214 जागा
पात्रता : ग्रंथालय  विज्ञान पदवी किंवा पदवीधरसह  ग्रंथालय  विज्ञान डिप्लोमा 

वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

परिक्षा शुल्क :  पद क्र.1 ते 3: खुला व ओबीसी : 1200 Rs. पद क्र.4 ते 11 : खुला व ओबीसी : 750 Rs. (एससी/एसटी/अपंग/माजी सैनिक : नि:शुल्क)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 जानेवारी 2018

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs