भारतीय हवाईदलात विवीध कर्मचारी पदांची भरती

 

air force, indian air force recruitment, air force vacancies, air force ground staff recruitment
भारतीय हवाईदलात विवीध कर्मचारी पदांची भरती
भारतीय हवाईदलात विवीध कर्मचारी पदांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा
पदांचा तपशील
1) कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) : 1 जागा 
2) सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर : 1 जागा
3) पेंटर : 1 जागा 
4) कारपेंटर : 2 जागा 
5) कूक: 10 जागा 
6) मेस स्टाफ : 9 जागा 
7) आया/वॉर्ड सहाय्यक : 2 जागा
8) लॉंड्री मॅन : 1 जागा 
9) मल्टि टास्किंग स्टाफ : 57 जागा 
10) हाऊस कीपिंग स्टाफ : 35 जागा 
11) कॅडेट ऑर्डली : 1 जागा

शैक्षणिक पात्रता : 10 वी, 12 वी, इंग्रजी, हिंदी टायपिंग,  हलके व अवजड वाहन चालवण्याचा परवाना, आयटीआय
(पदनिहाय शैक्षणिक अहर्ता व अनुभावाच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.)

वयोमर्यादा : 6 जानेवारी 2018 रोजी 18 ते 25 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  संबंधित हवाई दल स्टेशन  (जाहिरात पाहा)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 जानेवारी 2018 

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs