Indbank मध्ये विविध पदांची भरती

 

IndBank, banking jobs, bank vacancy, indbank recruitment
Indbank मध्ये विविध पदांची भरती
Indbank मध्ये विविध पदांच्या 39 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा
1) मर्चंट बँकर आणि कॉर्पोरेट एडवाइजरी : 2 जागा
2) इक्विटी रिसर्च एनालिस्ट: 1 जागा
पात्रता : MBA (Finance) व NISM – मर्चंट बँकिंग सर्टीफिकेशन, 4 वर्ष अनुभव

3) सेक्रेटरिअल ऑफिसर-ट्रेनी (बॅक ऑफिस स्टाफ) : 4 जागा
पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर, 1 वर्ष अनुभव

4) डीलर (स्टॉक ब्रोकिंग) : 32 जागा
पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर, NISM / NCFM, 1 वर्ष अनुभव

वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (इमेल) : recruitment@indbankonline.com

अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर 2017  

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs