CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 487 जागा

 

CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 487 जागा
CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कॉन्स्टेबल (फायर) पदाच्या 487 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा


कॉन्स्टेबल (फायर) 
शैक्षणिक पात्रता : 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण  

वयोमर्यादा : 11 जानेवारी 2018 रोजी 18 ते 23 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : ओपन, ओबीसी : Rs 100/-   (एससी/एसटी : नि:शुल्क)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 जानेवारी 2018 

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs