केंद्रीय जल आयोगात स्किल्ड वर्क असिस्टंट पदांची भरती

 

government jobs, nmk, naukri margadarshan, jobs, naukri, sarkari naukri
केंद्रीय जल आयोगात स्किल्ड वर्क असिस्टंट पदांची भरती
केंद्रीय जल आयोगात स्किल्ड वर्क असिस्टंट पदांच्या 57 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदांचा तपशील  
स्किल्ड वर्क असिस्टंट (SWA) : 57 जागा

शैक्षणिक पात्रता : एसएससी (10 वी) उत्तीर्ण किंवा आयटीआय

वयोमर्यादा : 29 डिसेंबर 2017 रोजी 18 ते 30 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परिक्षा शुल्क : नि:शुल्क

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 डिसेंबर 2017

भरलेले अर्ज पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख 8 जानेवारी 2018

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : Superintending Engineer, Hydrological Observation Circle, Central Water Commission, 2m nd Floor, Narmada Tapi Bhawan, Sector- 10 A, Gandhinagar, PIN – 382010

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs