मध्य रेल्वे मार्फत लिपिक सामान्य विभागीय स्पर्धा परीक्षा
मध्या रेल्वे मार्फत लिपिक पदाच्या 150 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या मध्य रेल्वे कर्मचा-यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
सामान्य विभागीय स्पर्धा परीक्षा (GDCE)

कनिष्ठ लिपिक-कम-टंकलेखक - 150 जागा
शैक्षणिक पात्रता: मध्य रेल्वे कर्मचारी, किमान 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण, इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि./हिंदी 30 श.प्र.मि. (एससी/एसटी/माजी सैनिक - गुणांची अट नाही)
वयोमर्यादा : 1 डिसेंबर 2017 रोजी 42 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क : नि:शुल्क
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर 2017
No comments:
Write comments