भारतीय लष्करी नर्सिंग सर्विस मध्ये 160 पदे

 

nursing jobs, nursing vacancies for girls, army nursing services, nursing vacancy
भारतीय लष्करी नर्सिंग सर्विस मध्ये 160 पदे
भारतीय लष्करी नर्सिंग सर्विसमध्ये बि.एस्सी. नर्सिंग कोर्सच्या 160 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा

कोर्सचे नाव: BSc नर्सिंग कोर्स 2018 

1) CON, AFMC पुणे : 30 जागा 
2) CON,CH(EC) कोलकाता : 20 जागा 
3) CON, INHS अश्विनी : 30 जागा 
4) CON, AH (R&R) नवी दिल्ली : 30 जागा 
5) CON,CH (CC) लखनऊ : 30 जागा 
6) CON,CH (AF) बंगलोर : 20 जागा 

शैक्षणिक पात्रता : किमान 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (फिजिक्स,केमिस्ट्री,बायोलॉजी व इंग्रजी)

वयोमर्यादा :  जन्म 01 ऑक्टोबर 1993 ते 30 सप्टेंबर 2001 दरम्यान झालेला असावा.

परीक्षा शुल्क : Rs: 150/-

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs