आर्मी वेलफेयर एज्युकेशन सोसायटी मार्फत शिक्षक पदाच्या 8000 जागांची महाभरती

 

army welfare trust vacancies, government jobs, teacher vacancies, teaching jobs
आर्मी वेलफेयर एज्युकेशन सोसायटी मार्फत शिक्षक पदाच्या 8000 जागांची महाभरती
आर्मी वेलफेयर एज्युकेशन सोसायटी मार्फत शिक्षक पदाच्या 8000 जागांच्या भरतीसाठी  आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
CSB स्क्रीनिंग परीक्षा-2017
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा

पदाचे नाव :
पदव्युत्तर शिक्षक (PGT)
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)
प्राथमिक शिक्षक (PRT)

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (Post Graduate) आणि B Ed किंवा पदवीधर व B Ed, CSB स्क्रीनिंग परीक्षेसाठी CTET/TET बंधनकारक नाही.

वयोमर्यादा : 1 एप्रिल 2018 रोजी,
नवीन : 40 वर्षांआतील (NCR शाळा TGT/PRT: 29 वर्षे & PGT 36 वर्षे)
अनुभवी : 57 वर्षांआतील

परीक्षा शुल्क :  500 Rs 

स्क्रीनिंग परीक्षा : 15 ते 17 जानेवारी 2018

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 डिसेंबर 2017

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs