एअर इंडिया मध्ये विविध पदांची भरती

 

air india, airlines vacancies, job in air india, air india government jobs
एअर इंडिया मध्ये विविध पदांची भरती
एअर इंडिया मध्ये ट्रेड्समन/बेंच फिटर, डॉक्टर पदांच्या एकूण 19 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा


पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता
1) ट्रेड्समन/बेंच फिटर : 12 जागा
पात्रता : आयटीआय (फिटर) व 1 वर्ष अनुभव
2) डॉक्टर : 07 जागा
पात्रता : MBBS व 2 वर्ष अनुभव

वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

परिक्षा शुल्क :  ट्रेड्समन/बेंच फिटर: Rs 500/-, डॉक्टर: Rs 1000/- (एससी/एसटी/माजी सैनिक : नि:शुल्क)

अर्ज पाठविण्याचा पत्ता
ट्रेड्समन/बेंच फिटर : Office of General Manager, Air India MRO, Nagpur, Plot No.1, Sector 9, Notified Area of SEZ, (Near Khapri Railway Station), MIHAN, Nagpur – 441 108

डॉक्टर : General Manager-Personnel, Air India Limited: Western Region, Recruitment Section, Ground Floor, Technical (THQ) Bldg., Old Airport, Kalina, Santa Cruz East, Mumbai 400029.

अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख
ट्रेड्समन/बेंच फिटर: 20 डिसेंबर 2017
वैद्यकीय डॉक्टर: 15 डिसेंबर 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs