बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1388 जागांसाठी भरती

 

mcgm vacancies, class 4 jobs, government jobs, jobs in mumbai, mumbai jobs
बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1388 जागांसाठी भरती
बृहन्मुंबई महानगरपालिकेत चतुर्थश्रेणी पदांच्या कर्मचा-यांच्या 1388 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. 
पदांचा तपशील
1) कामगार
2) कक्ष परिचर
3) श्रमिक
4) हमाल
5) बहुउद्देशीय कामगार
6) आया
7) स्मशान कामगार

शैक्षणिक पात्रता : किमान 10 वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : 30 नोव्हेंबर 2017 रोजी 18 ते 38 वर्षांपर्यंत (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

शारीरिक पात्रता: 
पुरुष: किमान वजन 50 kg व उंची 157 से.मी.
स्त्री: किमान वजन 45 kg व उंची 150 से.मी.

परीक्षा शुल्क : खुला, ओबीसी : 800 Rs   (एससी/एसटी 400 Rs, माजी सैनिक : नि:शुल्क)

अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2017 

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs