नॅशनल मिनरल डेवलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये 163 जागा

 

nmdc recruitment, government jobs, central government jobs
नॅशनल मिनरल डेवलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये 163 जागा
नॅशनल मिनरल डेवलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये 163 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. 
पदांचा तपशील
1) डेप्युटी जनरल मॅनेजर (DGM)
2) असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM)
3) सिनिअर मॅनेजर (SM)
4) मॅनेजर 
5) डेप्युटी जनरल मॅनेजर

विभागनिहाय जागा
1) मॅकेनिकल/धातूशास्त्र केमिकल : 78 जागा
2) इलेक्ट्रिकल :43 जागा
3) इंस्ट्रुमेंटेशन : 12 जागा
4) सेफ्टी टाउन एडमिन, मटेरियल्स मॅनेजमेंट & मार्केटिंग, HRD & पर्सोनल : 30 जागा

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/इंस्ट्रुमेंटेशन/मॅकेनिकल/धातूशास्त्र/केमिकलमध्ये इंजिनिअरिंग पदवी किंवा समाजशास्त्र/सामाजिक कार्य/श्रमिक कल्याण/कार्मिक व्यवस्थापन/IR पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा, MBA (Human Resource)

वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

परीक्षा शुल्क : नि:शुल्क

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dy. General Manager (Personnel) (R&P), NMDC Ltd., 10-3-311/A, Khanij Bhavan, Castle Hills, Masab Tank, Hyderabad – 500028 

अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2018

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs