पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत विविध पदांची भरती

 
palghar district, palghar vacancy, government jobs, nmk, govnaukri
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत विविध पदांची भरती
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत विविध पदांच्या 20 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदाचे नाव:
1) कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी: 10 जागा
2) कंत्राटी तांत्रिक सहाय्यक: 10 जागा
शैक्षणिक पात्रता:
MBA/MSW किंवा पदव्युत्तर पदवी (Post Graduation), सिव्हिल इंजिनिअर/कृषी अभियांत्रिकी/कृषी पदवी/वन क्षेत्रातील पदवी

थेट मुलाखत: 02 जानेवारी 2018  (11:00 AM)

मुलाखतीचे ठिकाण : जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, पार्श्वनाथ-9, बिडको नाका, जि .पालघर(प)

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सुरक्षा अधिकारी पदांची भरती

central bank jobs, banking vacancies, central bank vacancies, bank jobs
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सुरक्षा अधिकारी पदांची भरती
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सुरक्षा अधिकारी पदाच्या 17 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी (Any Graduate), कॅप्टन ऑफ रँपचे माजी कमिशन ऑफिसर किंवा भारतीय लष्करामध्ये कमीत कमी 5 वर्षे सेवा किंवा हवाई दल, नौदल किंवा पॅरामिलिटरी दल यांच्यात समकक्ष रँक मध्ये सेवेचा अनुभव

वयोमर्यादा : 31 ऑक्टोबर 2017 रोजी 45 वर्षांपर्यंत  (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : खुला व ओबीसी : Rs 500/-   (एससी/एसटी 50 Rs.)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 जानेवारी 2018

आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये 818 जागांसाठी भरती

ordnance recruitment, army ordnance, central government jobs, nmk, majhinaukri
आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये 818 जागांसाठी भरती
आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये 818 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदांचा तपशील
1) मटेरियल असिस्टंट : 11 जागा
2) कनिष्ठ विभाग लिपिक : 110 जागा
3) फायरमॅन : 61 जागा
4) कूक : 5 जागा
5) स्टेनो ग्रेड II : 2 जागा
6) ट्रेडसमन मेट : 561 जागा
7) सफाईवाला : 26 जागा
8) मेसेंजर : 14 जागा
9) वॉशरमॅन : 2 जागा
10) माळी (गार्डनर) : 1 जागा
11) स्त्री शोधक : 4 जागा
12) अर्मोरेर : 2 जागा
13) टेलिफोन ऑपरेटर : 2 जागा
14) CMD (OG) : 2 जागा
15) सडलेर (Saddler) : 1 जागा
16) फिटर (MV) : 1 जागा
17) वेंडर : 3 जागा
18) न्हावी : 1 जागा
19) टिन & कॉपर स्मिथ : 1 जागा
20) वाहन (Mech) : 1 जागा
21) टेलर : 1 जागा
22) पेंटर & डेकोरेटर : 1 जागा
23) कारपेंटर & जॉइनर : 3 जागा
24) इलेक्ट्रिशियन : 2 जागा

शैक्षणिक पात्रता : 10 वी, 12 वी, पदवीधर, डिप्लोमा, टायपिंग (पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा)

वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2018

36 फील्ड एम्युनेशन डेपोत 174 जागांसाठी भरती

government jobs, defense jobs, central government jobs, nmk
36 फील्ड एम्युनेशन डेपोत 174 जागांसाठी भरती
36 फील्ड एम्युनेशन डेपोत 174 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता 
1) मटेरियल असिस्टंट : 3 जागा
पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा इंजिनियरिंग डिप्लोमा

2) कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) : 3 जागा
पात्रता : 12 वी उत्तीर्ण

3) फायरमन : 14 जागा
पात्रता : 10 वी उत्तीर्ण, उंची 165 सेमी, छाती न फुगवता 81.5 सेमी. छाती फुगवून 85 सेमी, वजन 50 KG.

4) ट्रेड्समन मेट : 150 जागा
पात्रता : 10 वी उत्तीर्ण 

5) MTS (गार्डनर) : 2 जागा
6) MTS (मेसेंजर) : 1 जागा
पात्रता : 10 वी उत्तीर्ण, 1 वर्ष अनुभव

7) ड्राफ्ट्समन: 1 जागा
पात्रता : 10 वी उत्तीर्ण, ड्राफ्ट्समनशिप(सिव्हिल) डिप्लोमा/सर्टिफिकेट, 1 वर्ष अनुभव

वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 36 field Ammunition Depot Pin-900484 C/O 56 APO

अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख  5 जानेवारी 2018

साउथ इंडियन बँकेत 468 जागांसाठी भरती

south indian bank, banking jobs, bank vacancies, nmk, govnaukri
साउथ इंडियन बँकेत 468 जागांसाठी भरती
साउथ इंडियन बँकेत प्रोबेशनरी क्लर्क (लिपिक) पदाच्या 468 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता : किमान 60% गुणांसह 10वी/12वी उत्तीर्ण/पदवीधर

वयोमर्यादा : 31 डिसेंबर 2017 रोजी 26 वर्षांपर्यंत  (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परिक्षा शुल्क : खुला व ओबीसी : 600 Rs  (एससी/एसटी: 150 Rs.)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर 2017

केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये विवीध पदांच्या 1017 जागा

kvs recruitment, kendriy vidyalay sanghathan, government jobs, kvs, nmk, naukri margadarshan
केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये विवीध पदांच्या 1017 जागा
केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये विवीध पदांच्या 1017 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता 
1) डेप्युटी कमिशनर : 4 जागा
पात्रता : पदव्युत्तर पदवी (Post Graduation), बि.एड., 5 वर्ष अनुभव 

2) असिस्टंट कमिशनर : 13 जागा
पात्रता : किमान 45 % गुणांसह पदव्युत्तर पदवी (Post Graduation), बि.एड., 3 वर्ष अनुभव 

3) एडमिन ऑफिसर : 7 जागा
 पात्रता : पदवीधर (Graduate), 3 वर्ष अनुभव 

4) फायनान्स ऑफिसर : 2 जागा
पात्रता : किमान 50 % गुणांसह B.Com/M.Com/CA/ ICWA/MBA,  संगणक  ज्ञान

5) असिस्टंट इंजिनिअर : 1 जागा
पात्रता : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग व 2 वर्षे अनुभव किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा व 5 वर्षे अनुभव

6) असिस्टंट : 27 जागा
पात्रता : पदवीधर, 3 वर्ष अनुभव, संगणक  ज्ञान

7) हिंदी ट्रांसलेटर : 4 जागा
पात्रता : इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी (Post Graduation), ट्रांसलेटर डिप्लोमा 

8) वरिष्ठ विभाग लिपिक (UDC) : 146 जागा
पात्रता : पदवीधर व 3 वर्ष अनुभव 

9) स्टेनोग्राफर: 38 जागा
पात्रता : 12 वी उत्तीर्ण, Shorthand Course

10) कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) : 561 जागा
पात्रता : 12 वी उत्तीर्ण, इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. 

11) ग्रंथपाल : 214 जागा
पात्रता : ग्रंथालय  विज्ञान पदवी किंवा पदवीधरसह  ग्रंथालय  विज्ञान डिप्लोमा 

वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

परिक्षा शुल्क :  पद क्र.1 ते 3: खुला व ओबीसी : 1200 Rs. पद क्र.4 ते 11 : खुला व ओबीसी : 750 Rs. (एससी/एसटी/अपंग/माजी सैनिक : नि:शुल्क)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 जानेवारी 2018

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs