पश्चिम रेल्वेत प्रशिक्षणार्थी पदांच्या 229 जागांसाठी भरती
पश्चिम रेल्वेत प्रशिक्षणार्थी पदांच्या 229 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता : एसएससी (10 वी) उत्तीर्ण, संबंधीत ट्रेडमधुन आयटीआय प्रमाणपत्र अभ्यासक्रम
वयोमर्यादा : 24 ऑक्टोबर 2017 रोजी 15 ते 24 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)
परिक्षा शुल्क : 100 Rs (एससी/एसटी/अपंग- नि:शुल्क)
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Divisional Railway Manager (E)-BRC, Estt.-Electrical Section, Second floor, Personal Department, Pratapnagar, Vadodara- 390004
अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 23 नोव्हेंबर 2017
No comments:
Write comments