महाराष्ट्र शासन आणि टाटा ट्रस्ट आंतरवासिता उपक्रमांतर्गत विवीध पदे

 

tata trust jobs, tata trust vacancies, tata trust recruitment
महाराष्ट्र शासन आणि टाटा ट्रस्ट आंतरवासिता उपक्रमांतर्गत विवीध पदे
महाराष्ट्र शासन आणि टाटा ट्रस्ट यांचा आंतरवासिता उपक्रमांतर्गत विवीध पदांच्या एकुण 28 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा


पदांचा तपशील व शैक्षणिक अहर्ता 
संहिता लेखक (17 जागा) 
(मराठी) (13), हिंदी (2) आणि इंग्रजी (2) (13 पदांपैकी 7 पदे ही मुंबई कार्यालय, प्रत्येकी 2 पदे ही पुणे आणि विदर्भ कार्यालय आणि प्रत्येकी 1 पद हे मराठवाडा आणि नाशिक कार्यालयात असेल)
पात्रता : जनसंवाद/ पत्रकारिता/ संज्ञापन यातील पदवी किंवा जाहिरात, नाट्यशास्त्र, चित्रपट विषयक पदवी अथवा पदवीनंतर संबंधित विषयातील लघु अभ्यासक्रम.

सोशल मीडियासाठी संहिता लेखक (2 जागा) 
पात्रता :  पदवी + सोशल मीडिया या क्षेत्रातील लघु अभ्यासक्रम. 

ग्राफिक डिझाईनर (4 जागा)
पात्रता : फाईन/ऍप्लाईड आर्टमधील पदविका/पदवी. 

माहिती तंत्रज्ञान साहाय्यक (2 जागा)
पात्रता : बीएस्सी, एमएस्सी, एमटेक, बीई (आयटी) (सीएस). 

व्हिडिओ ऍनिमेटर - (2 जागा)
पात्रता : बारावी + ऍनिमेशन विषयातील पदविका. 

संगीत संयोजक -(1 जागा)
पात्रता : बारावी + संगीत विषयातील पदविका.

वयोमर्यादा : 35 वर्षापेक्षा जास्त नसावे.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 नोव्हेंबर 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs