SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3259 जागांसाठी भरती

 

staff selection commission recruitment, ssc jobs, ssc 10+2 recruitment, ssc clerk vacancy, clerical vacancy, staff selection jobs
SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3259 जागांसाठी भरती
SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत  एकत्रित उच्च माध्यमिक स्तर (10+2) परिक्षा 2017 अंतर्गत कनिष्ठ विभाग लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, पोस्टल असिस्टंट/सॉर्टिंग असिस्टंट, डेटा एंट्री ऑपरेटर या पदांच्या एकुण 3259 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा

पदांचा तपशील
कनिष्ठ विभाग लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक : 898 जागा
पोस्टल असिस्टंट/सॉर्टिंग असिस्टंट : 2359 जागा
डेटा एंट्री ऑपरेटर : 02 जागा

शैक्षणिक पात्रता : एच.एस.सी. (12 वी) उत्तीर्ण
वयोमर्यादा : 1 ऑगस्ट 2018 रोजी 18 ते 27 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग : Rs 100/-   (एससी/एसटी/अपंग/महिला/माजी सैनिक नि:शुल्क)

परीक्षा: 
Tier-I:  04 मार्च 2018 ते 26 मार्च 2018
Tier-I: 08 जुलै 2018

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 डिसेंबर 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs