रेल व्हील फॅक्टरी मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या 192 जागा

 

railway recruitment, indian railway recruitment, central government jobs
रेल व्हील फॅक्टरी मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या 192 जागा
रेल व्हील फॅक्टरी मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या 192 जागांच्या भरतीकरीता आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. 
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा

पदांचा तपशील
1) फिटर : 85 जागा
2) मशीनिस्ट : 31 जागा
3) मॅकेनिक (मोटर वाहन): 08 जागा 
4) टर्नर : 05 जागा 
5) CNC प्रोग्रामिंग-कम-ऑपरेटर (COE ग्रुप) : 23 जागा 
6) इलेक्ट्रिशियन : 18 जागा
7) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक : 22 जागा

शैक्षणिक पात्रता : एसएससी (10 वी) उत्तीर्ण व संबंधीत ट्रेड मधुन आयटीआय उत्तीर्ण

वयोमर्यादा :  29 नोव्हेंबर 2017 रोजी 15 ते 24 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परिक्षा शुल्क : Rs 100 रू.   (एससी/एसटी/अपंग- नि:शुल्क)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Chief Personnel Officer, Rail Wheel Factory, Yelahanka, Bangalore-64, by registered post to the Chief Personnel Officer, Rail Wheel Factory, Yelahanka, Bangalore – 560064

अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 29 नोव्हेंबर 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs