नवोदय विद्यालय समिती मध्ये 683 जागांसाठी भरती

 

NVS, javahar navoday vidyalay recruitment, navoday recruitment, government jobs
नवोदय विद्यालय समिती मध्ये 683 जागांसाठी भरती
नवोदय विद्यालय समिती मुख्यालय/प्रादेशिक कार्यालयासाठी व जवाहर नवोदय विद्यालय (JNV) अंतर्गत 08 प्रादेशिक कार्यालये (भोपाळ, चंदीगड, हैदराबाद, जयपूर, लखनऊ, पटना, पुणे, शिलाँग) येथिल विवीध रिक्त पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा

पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता 
1. ऑडिट असिस्टंट : 03 जागा 
पात्रता : बि.कॉम. व 3 वर्ष अनुभव 
2. हिंदी अनुवादक : 05 जागा 
पात्रता : इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा पदवी सह ट्रांसलेटर डिप्लोमा व 2 वर्षे अनुभव 
3. स्टेनोग्राफर : 6 जागा
पात्रता : एचएससी (12 वी) उत्तीर्ण, लघुलेखन (Short Hand) 80 श.प्र.मि. व टायपिंग 40 श.प्र.मि.
4. कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) : 10 जागा 
पात्रता : 50 % गुणांसह एचएससी (12 वी) उत्तीर्ण,  इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि., व अनुभव
5. महिला स्टाफ नर्स : 81 जागा 
पात्रता : एचएससी (12 वी) उत्तीर्ण, नर्सिंग डिप्लोमा /प्रमाणपत्र किंवा B.Sc (नर्सिंग), 2 वर्षे अनुभव 
6. कॅटरिंग असिस्टंट : 61 जागा
पात्रता : एसएससी 10 वी उत्तीर्ण, कॅटरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य 
7. LDC/स्टोअर कीपर : 440 जागा 
पात्रता : 50 % गुणांसह एचएससी (12 वी) उत्तीर्ण,  इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि., व अनुभव
8. लॅब अटेंडेंट : 77 जागा 
पात्रता : सामान्य विज्ञान सह एसएससी उत्तीर्ण

वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

परीक्षा शुल्क :  पद क्र.1,2,5: Rs 1000/-, पद क्र.3,4,6,7,8: Rs 750/-
(SC/ST/PH/माजी सैनिक: नि:शुल्क)
परीक्षा (CBT): 12,13 & 14 जानेवारी 2018

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 डिसेंबर 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs