भारतीय नौदलात भरती 2018

 

indian navy, indian navy vacancy, indian navy b tech, defence, naudal bharti
भारतीय नौदलात भरती 2018
भारतीय नौदलामध्ये 10+2 (B Tech) कॅडेट एंट्री स्कीम-जुलै 2018 अंतर्गत भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक व शारिरीक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा

शैक्षणिक पात्रता : एचएससी (12वी) उत्तीर्ण (PCM 70%)

वयोमर्यादा : 2 जानेवारी 1999 ते 1 जुलै 2001 दरम्यान जन्म झालेला असावा.

उंची : किमान 157 सेमी

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs