IBPS मार्फत 1315 जागांसाठी भरती

 

ibps vacancies, ibps, ibps banking, banking jobs
IBPS मार्फत 1315 जागांसाठी भरती 
IBPS मार्फत IT अधिकारी, कृषि क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, Human Rresource/पर्सनल अधिकारी, मार्केटिंग अधिकारी अशा एकुण 1315 पदांच्या भरतीकरीता आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. 
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा

पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता 
1) IT अधिकारी (स्केल I) : 120 जागा
पात्रता : B. E/B Tech किंवा पदव्युत्तर पदवी (संगणक विज्ञान/संगणक अनुप्रयोग/माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन)

2) कृषि क्षेत्र अधिकारी (स्केल I) : 875 जागा
पात्रता : कृषि/फळबाग/ पशुपालन/पशुवैद्यकीय विज्ञान/दुग्धशाळा विज्ञान/मत्स्यपालन विज्ञान/मत्स्यपालन/कृषि विपणन आणि सहकारिता/सहकार व बँकिंग/कृषि-वानिकी/वानिकी/कृषि जैवतंत्रज्ञान / अन्न विज्ञान/शेती व्यवसाय व्यवस्थापन/अन्न तंत्रज्ञान/डेअरी तंत्रज्ञान / शेती अभियांत्रिकी पदवी

3) राजभाषा अधिकारी (स्केल I) : 30 जागा
पात्रता : इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी

4) कायदा अधिकारी (स्केल I) : 60 जागा
पात्रता : कायदा पदवीधर (LLB)

5) Human Resource/पर्सनल अधिकारी (स्केल I) : 35 जागा
पात्रता : पदवीधर,  पर्सनल मॅनेजमेंट/औद्योगिक संबंध/मानव संसाधन/मानव संसाधन विकास/सामाजिक कार्य/कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा 

6) मार्केटिंग अधिकारी (स्केल I) : 195 जागा
पात्रता : पदवीधर, MMS (Marketing)/MBA (Marketing)/PGDBA/PGDBM/PGPM/PGDM 

वयोमर्यादा : 27 नोव्हेंबर 2017 रोजी 20 ते 30 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परिक्षा शुल्क : 600 रू   (एससी/एसटी/अपंग 100 रू.)

पूर्व परीक्षा : 30 & 31 डिसेंबर 2017 
मुख्य परीक्षा : 28 जानेवारी 2018
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 नोव्हेंबर 2017

nmk, govnaukri, majhi naukri, government jobs, latest government jobs, naukri margadarshan kendra, nmk jobs, nokri margadarshan

nmk website, nmk vacancy, maharashtra jobs, government jobs, apply online, maharashtra jobs

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs