DRDO मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या 146 जागा

 

drdo vacancy, drdo jobs, vacancies in drdo, drdo latest jobs
DRDO मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या 146 जागा
DRDO संरक्षण संशोधन व विकास संस्थेत ITI ट्रेड प्रशिक्षणार्थी पदाच्या 146 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा


पदांचा तपशील
पदाचे नाव: ITI ट्रेड प्रशिक्षणार्थी
1) ऑटो इलेक्ट्रिशियन: 02 जागा
2) कारपेंटर: 03  जागा
3) COPA (कॉम्प्यूटर ऑपरेटर प्रोग्रामिंग सहाय्यक): 35 जागा
4) ड्राफ्ट्समॅन मॅकेनिकल: 10 जागा
5) इलेक्ट्रिशियन: 20 जागा
6) फिटर: 35 जागा
7) मशीनीस्ट: 13  जागा
8) मॅकेनिक (मोटर वाहन): 15 जागा
9) टर्नर: 07 जागा
10) वेल्डर (G& E): 06 जागा

शैक्षणिक पात्रता : संबंधीत ट्रेडमध्ये आयटीआय

वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

परीक्षा शुल्क : Rs 30/- 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 नोव्हेंबर 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs