CIDCO सिडको मध्ये विविध पदांची भरती

 

cidco, cidco vacancies, cidco maharashtra recruitment, jobs in marathi
CIDCO सिडको मध्ये विविध पदांची भरती
CIDCO सिडको मध्ये फील्ड ऑफिसर, लिपिक टंकलेखक, कंप्युटर ऑपरेटर, लेखा लिपिक अशा एकुण 57 जागांकरीता आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा

पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता 
1) प्रोग्रामर : 01 जागा
पात्रता : कंप्युटर सायन्स/आयटी /MCA, SAP ग्लोबल प्रमाणपत्र, 2 वर्ष अनुभव 
2) फील्ड ऑफिसर (जनरल) : 04 जागा
पात्रता : विधी शाखेची पदवी (LLB), 3 वर्ष अनुभव 
3) फील्ड ऑफिसर (सोशल सर्विस): 01 जागा
पात्रता : एम.ए. (Social work/Sociology)
4) लिपिक टंकलेखक: 27 जागा
पात्रता : 10 वी उत्तीर्ण, इंग्रजी टायपिंग 40 व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि., MSCIT/ DTP 
5) कंप्युटर ऑपरेटर: 03 जागा
पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी, कंप्युटर ऍप्लिकेशन्स डिप्लोमा/पदवी, 2 वर्ष अनुभव 
6) लेखा लिपिक: 21 जागा
पात्रता : 12 वी उत्तीर्ण (वाणिज्य)

वयोमर्यादा : 1 ऑक्टोबर 2017 रोजी 18 ते 38 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : 500 Rs (मागासवर्गीय: 250 Rs)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 नोव्हेंबर 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs