मुंबई उच्च न्यायालयात शिपाई पदांची भरती

 

bombay high court vacancy, peon recruitment in bombay high court
मुंबई उच्च न्यायालयात शिपाई पदांची भरती
मुंबई उच्च न्यायालयांतर्गत शिपाई (गट ड) पदांच्या 19 जागांकरीता आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा

शिपाई (गट ड)
शैक्षणिक पात्रता : 7 वी पास आणि 10 वी नापास, मराठी लिहिता/वाचता/बोलता येणे आवश्यक

वयोमर्यादा : 1 नोव्हेंबर 2017 रोजी 18 ते 38 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सरकारी वकिलांचे कार्यालय, अ. शा. (रिट सेल), जुनी सा. बां. वि. इमारत, तळमजला, रूम नं 4, उच्च न्यायालय, मुंबई- 32

अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 23 नोव्हेंबर 2017

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs