बृहन्मुंबई महानगरपालिकांतर्गत समुदाय संघटक पदांच्या 137 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकांतर्गत समुदाय संघटक पदांच्या 137 जागांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
समुदाय संघटक (कंत्राटी पद्धतीने)
शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण, सामाजिक क्षेत्रामध्ये कामाचा 5 वर्ष अनुभव, MSCIT
वयोमर्यादा : 18 ते 45 वर्षे
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहाय्यक आयुक्त (नियोजन) यांचे कार्यालय,राजगृह को.ओ.हौ.सोसायटी,C S No. 837, पहिला मजला, बाळाशेट मडुळकर मार्ग, एलफिन्स्टन(प), मुंबई-13
अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2017
No comments:
Write comments