बँक ऑफ बडोदा मध्ये 427 जागांसाठी भरती

 

bob recruitment, bank of baroda vacancies, banking recruitment, latest bank jobs, bank vacancies, bank bharti
बँक ऑफ बडोदा मध्ये 427 जागांसाठी भरती
बँक ऑफ बडोदा मध्ये 427 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा

पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता 
1) हेड क्रेडिट रिस्क (Corporate Credit) : 1 जागा 
2) हेड एंटरप्राइज व ऑपरेशनल रिस्क मॅनेजमेंट : 1 जागा 
पात्रता : पदवीधर, FRM from GARP/ PRM from PRMIA/MBA or PG Diploma  व 10 वर्षे अनुभव
3) IT सुरक्षा : 5 जागा
पात्रता : इंजीनियरिंग पदवी (बि.ई./बि.टेक.), 7 वर्षे अनुभव 
4) कोषागार-व्यापारी/व्यापारी : 3 जागा 
पात्रता : पदवीधर व 3 वर्षे अनुभव 
5) ट्रेझरी-रिलेशन्स व्यवस्थापक(Forex/Derivatives): 2 जागा 
6) कोषागार – उत्पादन विक्री : 20 जागा
पात्रता : एमबीए व 2 वर्ष अनुभव 
7) फायनान्स/क्रेडिट (MMG/S-III) : 40 जागा 
पात्रता : CA/ICWA/MBA किंवा समतुल्य पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा व 4 वर्ष अनुभव 
8) फायनान्स/क्रेडिट (MMG/S-II) : 140 जागा 
पात्रता : CA/ICWA/MBA किंवा समतुल्य पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा व 2 वर्ष अनुभव 
9) व्यापार फायनान्स : 50 जागा 
पात्रता : CA किंवा MBA व 2 वर्ष अनुभव 
10) सुरक्षा : 15 जागा 
पात्रता : कोणत्याही शाखेचे पदवीधर, भारतीय नौदल/हवाई दलात 5 वर्षे सेवा 
11) विक्री : 150 जागा 
पात्रता : MBA व 1 वर्ष अनुभव 

वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

परीक्षा शुल्क :  खुला व ओबीसी प्रवर्ग 600 Rs  (एससी/एसटी/अपंग 100 Rs)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 डिसेंबर 2017 

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs