महानिर्मिती कोराडी येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या 500 जागा

 

mahagenco recruitment, mahagenco, mseb recruitment, maharashtra jobs, jobs in nagpur
महानिर्मिती कोराडी येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या 500 जागा
महानिर्मिती कोराडी येथे (फक्त 3 X 660 मे.वॅ.कोराडी प्रकल्प बाधीत गावातील उमेदवारांकरिता) प्रशिक्षणार्थी पदांच्या 500 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. 
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा


शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय उत्तीर्ण

वयोमर्यादा : 23 नोव्हेंबर 2017 रोजी 18 ते 44 वर्षे 

प्रशिक्षण कालावधी : 05 वर्षे

सूचना: कोराडी प्रशिक्षण केंद्र येथे स्वत: मूळ रहिवासी प्रमाणपत्रासह उपस्थित राहून ऑनलाइन अर्ज सादर करावा.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 नोव्हेंबर 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs