देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती

 
dehu road cantonment, government jobs, defense jobs,
देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती
देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. 

पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता 
1) कनिष्ठ अभियंता स्थापत्य : 3 जागा 
पात्रता : सिविल इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.Tech
2) लघुलेखक : 1 जागा
पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी लघुलेखन 100, इंग्रजी टायपिंग 50 श.प्र.मि.
3) हिंदी अनुवादक : 1 जागा
पात्रता : इंग्रजी/हिंदी विषयासह पदव्युत्तर पदवी (Post Graduation)
4) स्वच्छता निरीक्षक : 1 जागा
पात्रता : 12 वी उत्तीर्ण, स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा, 3 वर्ष अनुभव
5) कनिष्ठ लिपिक : 9 जागा
पात्रता : 12 वी उत्तीर्ण, इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. हिंदी/मराठी टायपिंग 25 श.प्र.मि. 
6) मेसन : 2 जागा 
7) कारपेंटर : 1 जागा 
8) प्लंबर : 2 जागा
पात्रता : 10 वी, आयटीआय उत्तीर्ण
9) मजूर : 6 जागा 
10) व्हॉल्व मॅन : 1 जागा 
पात्रता : 7 वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : 10 डिसेंबर 2017 रोजी 30 वर्षांपर्यंत (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

लेखी परीक्षा/मुलाखत : 10 डिसेंबर 2017  9:00 AM

मुलाखतीचे ठिकाण :  महात्मा गांधी प्राथमिक शाळा, एम.बी. कॅम्प (बँक ऑफ इंडिया जवळ), देहू रोड, पुणे 412101

SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3259 जागांसाठी भरती

staff selection commission recruitment, ssc jobs, ssc 10+2 recruitment, ssc clerk vacancy, clerical vacancy, staff selection jobs
SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3259 जागांसाठी भरती
SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत  एकत्रित उच्च माध्यमिक स्तर (10+2) परिक्षा 2017 अंतर्गत कनिष्ठ विभाग लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, पोस्टल असिस्टंट/सॉर्टिंग असिस्टंट, डेटा एंट्री ऑपरेटर या पदांच्या एकुण 3259 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा

पदांचा तपशील
कनिष्ठ विभाग लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक : 898 जागा
पोस्टल असिस्टंट/सॉर्टिंग असिस्टंट : 2359 जागा
डेटा एंट्री ऑपरेटर : 02 जागा

शैक्षणिक पात्रता : एच.एस.सी. (12 वी) उत्तीर्ण
वयोमर्यादा : 1 ऑगस्ट 2018 रोजी 18 ते 27 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग : Rs 100/-   (एससी/एसटी/अपंग/महिला/माजी सैनिक नि:शुल्क)

परीक्षा: 
Tier-I:  04 मार्च 2018 ते 26 मार्च 2018
Tier-I: 08 जुलै 2018

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 डिसेंबर 2017

भारतीय रिझर्व्ह बँकेत 526 जागांसाठी भरती

reserve bank of india recruitment, rbi vacancies, banking jobs, jobs for ssc, banking recruitment, latest banking vacancy
भारतीय रिझर्व्ह बँकेत 526 जागांसाठी भरती
भारतीय रिझर्व्ह बँकेत कार्यालय परिचर (Office Attendant) पदाच्या 526 जागांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा

शैक्षणिक पात्रता : एच.एस.सी. 10 वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : 01 नोव्हेंबर 2017 रोजी 18 ते 25 वर्षे  (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : खुला व ओबीसी 450 रू.(एससी/एसटी/अपंग/माजी सैनिक : 50 रू.)

परीक्षा :  डिसेंबर 2017/जानेवारी 2018

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 डिसेंबर 2017

भारतीय हवाई दलात 132 जागांसाठी पदभरती

Air force, indian air force recruitment, air force vacancy, air force jobs
भारतीय हवाई दलात 132 जागांसाठी पदभरती
भारतीय हवाई दलात विवीध पदांच्या 132 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा

पदांचा तपशील
1) लिपिक (LDC) : 03 जागा
2) स्टोअर कीपर : 04 जागा
3) सफाईवाला: 18 जागा
4) मल्टी टास्कींग स्टाफ (MTS) : 28 जागा
5) मेस स्टाफ : 63 जागा
6) कुक : 05 जागा
7) कारपेंटर : 04 जागा
8) धोबी : 02 जागा
9) वार्ड सहायिका/आया : 01 जागा
10) पेंटर : 02 जागा
11) वलॅनीकीझर : 02 जागा
शैक्षणिक पात्रता : 10 वी, 12 वी उत्तीर्ण, टायपिंग, ITI (पदनिहाय शैक्षणिक अहर्ता व अनुभवाच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा)
वयोमर्यादा : 11 डिसेंबर 2017 रोजी 18 ते 25 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित हवाई दल स्टेशन (जाहिरात पाहा) 

अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 11 डिसेंबर 2017

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अप्रेन्टिस पदांच्या 250 जागा

bhel, bharat heavy electricals limited, bhel vacancies, iti vacancies
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अप्रेन्टिस पदांच्या 250 जागा
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये टेक्निशियन अप्रेन्टिस पदांच्या 132 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा

टेक्निशियन अप्रेन्टिस (Diploma Holder) : 250 जागा
शैक्षणिक पात्रता : 2015/2016/2017 रोजी इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन इंजीनियरिंग / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग / मेकॅनिकल इंजीनियरिंग / संगणक विज्ञान इंजीनियरिंग डिप्लोमा

वयोमर्यादा : 1 नोव्हेंबर 2017 रोजी 18 ते 27 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

थेट मुलाखत 20 नोव्हेंबर 2017 ते 16 डिसेंबर 2017  (9.00 A.M TO 3.30 P.M. from Monday to Friday & 9.00 A.M. to 11.30 A.M. on Saturday)

मुलाखतीचे ठिकाण : BHARAT HEAVY ELECTRICALS LIMITED, ELECTRONICS DIVISION, MYSORE ROAD, BENGALURU – 560026

MahaCID महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागात विविध पदांची भरती

maha cid, cid, cid recruitment, cid vacancy, cid inspector vacancy, maharashtra cid bharti, cid bharti, maharashtra police bharti,
MahaCID महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागात विविध पदांची भरती
महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागात तपासणीस/पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक शासकीय दस्तऐवज परिक्षक पदांच्या एकुण 57 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.


पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता 
1) तपासणीस/पोलीस उपनिरीक्षक : 47 जागा 
कोणत्याही शाखेतील पदवीधर, संगणक प्रमाणपत्र
2) सहाय्यक शासकीय दस्तऐवज परिक्षक : 10 जागा 
विज्ञान पदवीधर, संगणक प्रमाणपत्र

वयोमर्यादा : 15 नोव्हेंबर 2017 रोजी 18 ते 38 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग 600 रू. (मागास प्रवर्ग 500 रू)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  14 डिसेंबर 2017 

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs