युनियन बँक ऑफ इंडियात क्रेडिट अधिकारी पदाच्या 200 जागा
युनियन बँक ऑफ इंडियामध्ये क्रेडिट अधिकारी पदाच्या 200 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. किमान 60 टक्के गुण आवश्यक
अनुभव : कोणत्याही शेड्युल्ड कमर्शिअल बँकेतील क्रेडिट विभागातील अधिकारी पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा : 23 ते 32 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑक्टोबर 2017
No comments:
Write comments