ONGC तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात प्रशिक्षणार्थी पदांच्या 5192 जागांची महाभरती

 

ongc vacancy, ongc recruitment, oil and natural gas corporation of india, nmk jobs, naukri margadarshan
ONGC तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात प्रशिक्षणार्थी पदांच्या 5192 जागांची महाभरती
ONGC तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विवीध प्रशिक्षणार्थी पदांच्या 5192 जागांच्या भरतीकरीता आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.


एकुण जागा : 5192 जागा (मुंबई : 560 जागा)
पदांचा तपशील
अकाउंटंट : 59 जागा 
केबिन/रूम अटेन्डन्ट : 30  जागा 
कॉम्पुटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) : 32 जागा 
डेटा एन्ट्री ऑपरेटर : 10 जागा 
इलेक्ट्रिशियन : 12 जागा 
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक : 02 जागा 
फिटर : 04 जागा 
हाऊस किपर कॉर्पोरेट : 10 जागा 
IT & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेन्टेनन्स : 28 जागा 
लॅबोरेटरी असिस्टंट केमिकल प्लांट : 23 जागा 
लायब्ररी असिस्टंट : 04 जागा 
मेकॅनिकल डिझेल : 04 जागा 
सेक्रेटरिअल असिस्टंट : 327 जागा 
स्टोअर किपर : 15 जागा 

शैक्षणिक पात्रता : 10 वी, 12 वी, ट्रेड सर्टिफिकेट, बि.एस्सी. पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

प्रशिक्षण कालावधी : 12 ते 15 महिने

वयोमर्यादा : 01 नोव्हेंबर 2017 रोजी 18 ते 24 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता (मुंबई ) :  I/C HR-ER, ONGC Mumbai, NBP Green Heights, Plot no C-69, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400 051 

अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 3 नोव्हेंबर 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs