राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांची भरती

 

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांची भरती
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या 91 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांचा तपशील
IPHS समन्वयक : 11 जागा
जिल्हा गुणवत्ता आश्वासन समन्वयक : 11 जागा
जिल्हा खाते व्यवस्थापक : 2 जागा
देखरेख आणि मुल्यांकन अधिकारी : 6 जागा
जिल्हा कार्यक्रम समन्वयक : 8 जागा
वित्त सह मांडणी सल्लागार : 2 जागा
उप अभियंता: 4 जागा
अर्थसंकल्प आणि वित्त अधिकारी: 19 जागा
अकाउंटंट कम DEO : 17 जागा
गुणवत्ता नियंत्रण अधिकारी : 1 जागा
बायोमेडिकल इंजीनियर : 6 जागा
IPHS पर्यवेक्षक : 1 जागा
कार्यक्रम अधिकारी : 7 जागा

शैक्षणिक पात्रता : पदनिहाय शैक्षणिक अहर्ता व अनुभवाच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

वयाची अट : 38 वर्षांपर्यंत (राखीव प्रवर्गासाठी शासननियमानुसार शिथिलक्षम)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कृपया जाहिरात वाचा 

अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 8 नोव्हेंबर 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs