न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात 375 जागांसाठी भरती

 

mahajobs, forensic lab job, pharmacy job vacancies
न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात 375 जागांसाठी भरती
न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात सहायक रासायनिक विश्लेषक, वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक सहायक पदांच्या एकुण 375 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.


पदांचा तपशील
सहायक रासायनिक विश्लेषक (मोबाईल फॉरेन्सिक सपोर्ट युनिट) :45 जागा
सहायक रासायनिक विश्लेषक : 111 जागा
वैज्ञानिक अधिकारी (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण) : 54 जागा
वैज्ञानिक सहायक : 111 जागा
वैज्ञानिक सहायक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण) : 54 जागा
शैक्षणिक पात्रता: पदव्युत्तर पदवी रसायनशास्त्र/जीवरसायनशास्त्र/ न्यायसहायक विज्ञान/ भौतिकशास्त्र/ संगणकशास्त्र/ इलेक्ट्रॉनिक्स/ IT/ बि.ई. (कंप्यूटर/ इलेक्ट्रॉनिक्स/IT) किंवा MSc. (Digital and Cyber Forensic and IT Security) पदनिहाय शैक्षणिक पात्रतेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

वयोमर्यादा : 1 ऑक्टोबर 2017 रोजी 18 ते 38 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

अर्ज पाठविण्याचा पत्ता:  जाहिरात पाहा.
अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs