वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत 300 जागांसाठी भरती

 

maharashtra gov jobs, naukri margadarshan, sarkari bharti, nokari, naukri, noukari
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत 300 जागांसाठी भरती
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत 300 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. 

पदाचे नाव: 
सहयोगी प्राध्यापक
1. न्यायवैद्यकशास्त्र: 01 जागा

सहाय्यक प्राध्यापक
1. शरीरक्रियाशास्त्र: 19 जागा
2. बधिरीकरणशास्त्र: 23 जागा
3. न्यायवैद्यकशास्त्र: 16 जागा
4. औषधशास्त्र: 21 जागा
5. नेत्रशल्यचिकित्साशास्त्र: 06 जागा
6. अस्थिव्यंगोपचारशास्त्र: 08 जागा
7. कान, नाक व घास: 10 जागा
8. मनोविकृतीशास्त्र: 07 जागा
9. त्वचा व गुप्तरोग: 12 जागा
10. बालरोगचिकित्साशास्त्र: 29 जागा
11. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र: 28 जागा
12. जीवसासायनशास्त्र: 16 जागा
13. विकृतीशास्त्र: 13 जागा
14. शरीररचनाशास्त्र: 23 जागा
15. रोगप्रतिबंधक व सामाजिकशास्त्र: 15 जागा
16. शल्यचिकित्साशास्त्र: 53 जागा

शैक्षणिक पात्रता 
सहयोगी प्राध्यापक :  MD/DNB, 4 वर्ष अनुभव
सहाय्यक प्राध्यापक : MBBS/MS/MD/M.Sc P.hd/DSC/DNB / NB, 3 वर्ष अनुभव

वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग 523 रू. (मागासवर्गीय: Rs 323)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 नोव्हेंबर 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs