इंडियन ऑईल मध्ये 221 जागांसाठी भरती

 

indian oil, government jobs, indian oil recruitment, nmk, naukri margadarshan
इंडियन ऑईल मध्ये 221 जागांसाठी भरती
इंडियन ऑईल मध्ये विवीध पदांच्या 221 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. 


पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता 
1) बॉयलर ऑपरेशन इंजीनियर्स: 33 जागा
पात्रता : B.E. / B.Tech / B.Sc. Engineering (मेकॅनिकल /इलेक्ट्रिकल), 1 वर्ष अनुभव 
2) क़्वालिटी कंट्रोल ऑफिसर्स : 44 जागा
पात्रता : Ph.D (Chemistry), 2 वर्ष अनुभव 
3) फायर & सेफ्टी ऑफिसर्स : 50 जागा
पात्रता : B.E. (Fire)/B.Tech. (Safety & Fire Engineering)/ B.Tech. (Fire Technology & Safety Engineering), 1 वर्ष अनुभव
4) वैद्यकीय अधिकारी : 19 जागा
पात्रता : MBBS व PG (डिप्लोमा/पदवी), 1 वर्ष अनुभव 
5) मानव संसाधन अधिकारी : 50 जागा
पात्रता : MBA किंवा मानव संसाधन व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंध/कामगार कल्याण/सामाजिक कार्य पदव्युत्तर पदवी, 2 वर्ष अनुभव
6) सहायक हिंदी अधिकारी : 19 जागा
पात्रता : MA (हिंदी व इंग्रजी), 2 वर्ष अनुभव 
7) मॅनेजर : 6 जागा
पात्रता : बि.ई./बि.टेक. (Chemical Engineering), 8 वर्ष अनुभव 

वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

परीक्षा शुल्क :  पद क्र. 1 ते 6 : Rs 300/-, पद क्र. 7 : Rs 1000 (एससी/एसटी/अपंग : नि:शुल्क)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2017
अर्ज पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2017

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: THE ADVERTISER, PO BOX NO.3098, LODHI ROAD, HEAD POST OFFICE, NEW DELHI- 110003

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs