केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 378 जागांसाठी भरती

 

cisf vacancies, cisf recruitment, cisf jobs, defense jobs, cisf recruitment 2017
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 378 जागांसाठी भरती
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कॉन्स्टेबल / ट्रेड्समन पदांच्या 378 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदाचे नाव:  कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (CT)
न्हावी: 37 जागा  
बूट मेकर: 08 जागा  
कुक: 185 जागा  
कारपेंटर: 08 जागा  
इलेक्ट्रीशियन: 03 जागा  
मेसन: 02 जागा  
माळी: 04 जागा  
पेंटर: 04 जागा  
प्लंबर: 02 जागा  
स्वीपर: 94 जागा  
वॉशमॅन: 31 जागा  

शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, संबंधीत ट्रेड मधुन आयटीआय

वयाची अट :  01 ऑगस्ट 2017 रोजी 18 ते 23 वर्षे

परीक्षा शुल्क : Rs 100/-   (SC/ST/माजी सैनिक : नि:शुल्क)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  20 नोव्हेंबर 2017
(ऑनलाईन अर्जांची सुरूवात 14 ऑक्टोबर 2017)

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs