सीमा सुरक्षा दलात 1270 जागांसाठी भरती

 

bsf vacancies, bsf recruitment, bsf jobs, defense jobs, border security force recruitment
सीमा सुरक्षा दलात 1270 जागांसाठी भरती
सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल ट्रेड्समन पदांच्या 1270 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

कॉन्स्टेबल ट्रेड्समन (Male)
1. कॉन्स्टेबल कोबलर:67 जागा
2. कॉन्स्टेबल शिंपी: 28 जागा
3. कॉन्स्टेबल कार्पेटर: 02 जागा
4. कॉन्स्टेबल ड्राफ्टस्मन:101 जागा
5. कॉन्स्टेबल पेंटर: 05 जागा
6. कॉन्स्टेबल कुक: 332 जागा
7. कॉन्स्टेबल वॉटर कॅरियर: 177 जागा
8. कॉन्स्टेबल वॉशर मॅन:131 जागा
9. कॉन्स्टेबल न्हावी: 85 जागा
10. कॉन्स्टेबल स्वीपर: 212 जागा
11. कॉन्स्टेबल व्हेटर: 27 जागा
12. कॉन्स्टेबल माळी: 01 जागा
13. कॉन्स्टेबल खोजी: 06 जागा

क्रीडा कोटा : 196 जागा

शैक्षणिक पात्रता: 
कॉन्स्टेबल ट्रेड्समन (Male) : 10 वी उत्तीर्ण, 2 वर्षे अनुभव किंवा संबंधीत ट्रेड मधुन आयटीआय
क्रीडा कोटा : 10 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : 1 ऑगस्ट 2017 रोजी 18 ते 23 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

अर्ज पाठविण्याचा पत्ता: 
Constable (Tradesmen) (Male): संबंधित RAs/ HQrs
Sports Quota : “THE COMMANDANT, 32 BN BSF, HISAR, POST OFFICE- SIRSA ROAD, DISTRICT- HISAR, HARYANA- 125011″.

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs