उत्तर पश्चिम रेल्वेत प्रशिक्षणार्थी पदांच्या 1164 जागांची महाभरती

 
उत्तर पश्चिम रेल्वेत प्रशिक्षणार्थी पदांच्या 1164 जागांची महाभरती
उत्तर पश्चिम रेल्वेत प्रशिक्षणार्थी पदांच्या विवीध 1164 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. 
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा


पदांचा तपशील
1) फिटर C &W : 24 जागा
2) DSL मेकॅनिक : 159 जागा
3) फिटर (Mech. C &W) : 144 जागा
4) फिटर (इलेक्ट्रिकल) : 78 जागा
5) इलेक्ट्रिक : 15 जागा
6) S&T : 15 जागा
7) इलेक्ट्रिशियन : 18 जागा
8) मेकॅनिक DSL : 09 जागा
9) फिटर : 261 जागा
10) वेल्डर : 69 जागा
11) पेंटर : 72 जागा
12) टर्नर :12 जागा
13) कारपेंटर : 81 जागा
14) वायरमन : 09 जागा
15) मशिनिस्ट : 18 जागा
16) वेल्डर (G &E ) : 33 जागा
17) पेंटर (Gen.) : 39 जागा
18) M.M.T.M : 21 जागा

शैक्षणिक पात्रता :  50% गुणांसह एसएससी (10 वी) उत्तीर्ण, ITI (NCVT/SCVT)

वयाची अट : 30 ऑक्टोबर 2017 रोजी 15 ते 24 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासननियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : 100 Rs  (एससी/एसटी/अपंग- नि:शुल्क)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 नोव्हेंबर 2017

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 115 जागांसाठी भरती

mahadiscom, mahatransco vacancies, maharashtra electrical vacancy
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 115 जागांसाठी भरती
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता पदांच्या 115 जागांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. 
अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा
पदांचा तपशील
कार्यकारी अभियंता (Trans):15 जागा
सहाय्यक अभियंता (Trans): 50 जागा
सहाय्यक अभियंता (Civil): 50 जागा

शैक्षणिक पात्रता : संबंधीत अभियांत्रिकी शाखेची पदवी बि.ई./बि.टेक.
पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

परीक्षा : डिसेंबर 2017/जानेवारी 2018

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2017

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत 300 जागांसाठी भरती

maharashtra gov jobs, naukri margadarshan, sarkari bharti, nokari, naukri, noukari
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत 300 जागांसाठी भरती
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत 300 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. 

पदाचे नाव: 
सहयोगी प्राध्यापक
1. न्यायवैद्यकशास्त्र: 01 जागा

सहाय्यक प्राध्यापक
1. शरीरक्रियाशास्त्र: 19 जागा
2. बधिरीकरणशास्त्र: 23 जागा
3. न्यायवैद्यकशास्त्र: 16 जागा
4. औषधशास्त्र: 21 जागा
5. नेत्रशल्यचिकित्साशास्त्र: 06 जागा
6. अस्थिव्यंगोपचारशास्त्र: 08 जागा
7. कान, नाक व घास: 10 जागा
8. मनोविकृतीशास्त्र: 07 जागा
9. त्वचा व गुप्तरोग: 12 जागा
10. बालरोगचिकित्साशास्त्र: 29 जागा
11. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र: 28 जागा
12. जीवसासायनशास्त्र: 16 जागा
13. विकृतीशास्त्र: 13 जागा
14. शरीररचनाशास्त्र: 23 जागा
15. रोगप्रतिबंधक व सामाजिकशास्त्र: 15 जागा
16. शल्यचिकित्साशास्त्र: 53 जागा

शैक्षणिक पात्रता 
सहयोगी प्राध्यापक :  MD/DNB, 4 वर्ष अनुभव
सहाय्यक प्राध्यापक : MBBS/MS/MD/M.Sc P.hd/DSC/DNB / NB, 3 वर्ष अनुभव

वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग 523 रू. (मागासवर्गीय: Rs 323)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 नोव्हेंबर 2017

इंडियन ऑईल मध्ये 221 जागांसाठी भरती

indian oil, government jobs, indian oil recruitment, nmk, naukri margadarshan
इंडियन ऑईल मध्ये 221 जागांसाठी भरती
इंडियन ऑईल मध्ये विवीध पदांच्या 221 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. 


पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता 
1) बॉयलर ऑपरेशन इंजीनियर्स: 33 जागा
पात्रता : B.E. / B.Tech / B.Sc. Engineering (मेकॅनिकल /इलेक्ट्रिकल), 1 वर्ष अनुभव 
2) क़्वालिटी कंट्रोल ऑफिसर्स : 44 जागा
पात्रता : Ph.D (Chemistry), 2 वर्ष अनुभव 
3) फायर & सेफ्टी ऑफिसर्स : 50 जागा
पात्रता : B.E. (Fire)/B.Tech. (Safety & Fire Engineering)/ B.Tech. (Fire Technology & Safety Engineering), 1 वर्ष अनुभव
4) वैद्यकीय अधिकारी : 19 जागा
पात्रता : MBBS व PG (डिप्लोमा/पदवी), 1 वर्ष अनुभव 
5) मानव संसाधन अधिकारी : 50 जागा
पात्रता : MBA किंवा मानव संसाधन व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंध/कामगार कल्याण/सामाजिक कार्य पदव्युत्तर पदवी, 2 वर्ष अनुभव
6) सहायक हिंदी अधिकारी : 19 जागा
पात्रता : MA (हिंदी व इंग्रजी), 2 वर्ष अनुभव 
7) मॅनेजर : 6 जागा
पात्रता : बि.ई./बि.टेक. (Chemical Engineering), 8 वर्ष अनुभव 

वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

परीक्षा शुल्क :  पद क्र. 1 ते 6 : Rs 300/-, पद क्र. 7 : Rs 1000 (एससी/एसटी/अपंग : नि:शुल्क)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2017
अर्ज पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2017

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: THE ADVERTISER, PO BOX NO.3098, LODHI ROAD, HEAD POST OFFICE, NEW DELHI- 110003

भारतीय रिझर्व्ह बँकेत सहाय्यक पदाच्या 623 जागांची भरती

rbi recruitment, reserve bank of india, banking jobs, naukri margadarshan, nokari margadarshan, nmk, govjobs
भारतीय रिझर्व्ह बँकेत सहाय्यक पदाच्या 623 जागांची भरती
भारतीय रिझर्व्ह बँकेत सहाय्यक पदाच्या 623 जागांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.


शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी (किमान 50 टक्के गुणांसह)

वयोमर्यादा : 1 ऑक्टोबर 2017 रोजी 20 ते 28 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परिक्षा शुल्क : Rs 450/-   (ओबीसी:Rs 450/-,   एससी/एसटी/अपंग : Rs 50/-)

पूर्व परीक्षा : 27 व 28 नोव्हेंबर 2017
मुख्य परीक्षा : 20 डिसेंबर 2017

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर 2017

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या जागा

 
upsc vacancy, upsc recruitment, union public service commission recruitment
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या जागा
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 64 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.


पदांचा तपशील व शैक्षणिक अहर्ता 
डेप्युटी कंट्रोलर ऑफ एक्स्प्लोसिव्ह (17 जागा)
पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील केमीकल इंजिनिअरींग/टेक्नॉलॉजी मधील पदवी.
अनुभव : संबंधित क्षेत्रातील 3 वर्षाचा अनुभव

सायंटिफिक ऑफिसर (ईलेक्ट्रिकल) (3 जागा)
पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील फिजिक्स मधील पदव्युत्तर पदवी किंवा ईलेक्ट्रिकल इंजिनिअरींग मधील पदवी.
अनुभव : संबंधित क्षेत्रातील 1 वर्षाचा अनुभव

ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर (3 जागा)
पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील मॅकेनिकल/ईलेक्ट्रिकल/टेलिकम्युनिकेशन/सिव्हील/मरीन/नेवल आर्किटेक्चर/इंडस्ट्रिअल इंजिनीअरींग मधील पदवी किंवा समकक्ष 
अनुभव : संबंधित क्षेत्रातील ३ वर्षाचा अनुभव

स्पेशालिस्ट (कार्डिओलॉजी) (1 जागा)
पात्रता : मान्यताप्राप्त एमबीबीएस पदवी
अनुभव : संबंधित क्षेत्रातील 3 वर्षाचा अनुभव

असिस्टंट प्रोफेसर (ईएनटी) (3 जागा)
पात्रता : मान्यताप्राप्त एमबीबीएस पदवी 
अनुभव : संबंधित क्षेत्रातील 1 वर्षाचा अनुभव

असिस्टंट प्रोफेसर (पिव्हेंटिव्ह एण्ड सोशल मेडिसीन) (10 जागा)
पात्रता : मान्यताप्राप्त एमबीबीएस पदवी 
अनुभव : संबंधित क्षेत्रातील 3 वर्षाचा अनुभव

असिस्टंट प्रोफेसर (फिजीचेअट्री) (7 जागा)
पात्रता : मान्यताप्राप्त एमबीबीएस पदवी 
अनुभव : संबंधित क्षेत्रातील 3 वर्षाचा अनुभव

डेप्युटी डायरेक्टर (सेफ्टी)(ईलेक्ट्रिकल) (2 जागा)
पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील ईलेक्ट्रिकल इंजिनिअरींग मधील पदवी.
अनुभव : संबंधित क्षेत्रातील 5 वर्षाचा अनुभव

डेप्युटी डायरेक्टर (सेफ्टी)(मॅकेनिकल) (1 जागा)
पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील मॅकेनिकल इंजिनिअरींग मधील पदवी.
अनुभव : संबंधित क्षेत्रातील 5 वर्षाचा अनुभव

सब-रिजनल एम्प्लॉयमेंट ऑफिसर (8 जागा)
पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील सोशल वेलफेअर/लेबर वेल्फेअर/सोशल वर्क/सोशालॉजी/इकोनॉमिक्स/स्टटिस्टीक्स मधील पदवी.
अनुभव : संबंधित क्षेत्रातील 3 वर्षाचा अनुभव

असिस्टंट कंट्रोलर ऑफ माईन्स (8 जागा)
पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील अभियांत्रीकी पदवी 
अनुभव : संबंधित क्षेत्रातील 4 वर्षाचा अनुभव

असिस्टंट डायरेक्टर (फिजीकल एज्युकेशन) (1 जागा)
पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील फिजिकल एज्युकेशन मधील पदव्युत्तर पदवी 55 टक्के गुणांसह किंवा समकक्ष

परिक्षा शुल्क, वयोमर्यादा व इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 नोव्हेंबर 2017

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs