पुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती

 

Pune Job Vacancies
पुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती
पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, ANM, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डाटा एन्ट्री ऑपरेटर कम अकाउंटंट, अटेंडंट, अर्ध वेळ वैद्यकीय अधिकारी अशा एकुण 212 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदांचा तपशिल
पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी : 09 जागा
स्टाफ नर्स : 42 जागा
फार्मासिस्ट :09 जागा
ए.एन.एम. : 64 जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 40 जागा
डाटा एन्ट्री ऑपरेटर/अकाउंटंट (PMU) : 01 जागा
डाटा एन्ट्री ऑपरेटर/अकाउंटंट (UPHC) : 04 जागा
अटेंडंट : 06 जागा
अर्ध वेळ वैद्यकीय अधिकारी : 37 जागा

शैक्षणिक पात्रता : MBBS, 7 वी, 10 वी, 12 वी उत्तीर्ण, GNM, ANM कोर्स, D.Pharm, B.Sc., DMLT, B.Com, मराठी व इंग्रजी टायपिंग, MS-CIT, उत्तीर्ण, MS/DNB/Diploma in Ophthalmology/ MD/DMRD in Radiology/DCH/DA/MDS/BDS/MS, OBGY/DNB, OBCY/DGO/DNB ENT/DORL/ BSc/MSc (Food & Nutrition )/ BSc &PG Diploma in Deities & Nutrition पदनिहाय शैक्षणिक पात्रता व अनुभवाच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

मुलाखतीचे ठिकाण: सर्वे नं. 770/3, बाकरे एवेन्यू, गली नं. 7, कॉसमॉस बॅंकेच्या समोर, भांडारकर रोड, पुणे – 411 005.

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs