आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेत शिक्षक पदांच्या 105 जागा

 

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेत शिक्षक पदांच्या 105 जागा
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेत पदव्युत्तर पदवीधर प्रशिक्षित शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, क्रीडा शिक्षक नि अध्यापक पदाच्या एकुण 105 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव:
पेसा क्षेत्र
1.पदव्युत्तर पदवीधर प्रशिक्षित शिक्षक : 28 जागा
2.प्रशिक्षित पदवीधर शिक्षक : 50 जागा
3.क्रीडा शिक्षक नि अध्यापक : 09 जागा

पेसा क्षेत्रा बाहेरील
1.पदव्युत्तर पदवीधर प्रशिक्षित शिक्षक : 11 जागा
2.प्रशिक्षित पदवीधर शिक्षक : 06 जागा
3.क्रीडा शिक्षक नि अध्यापक : 01 जागा

शैक्षणिक पात्रता:
पदव्युत्तर पदवीधर प्रशिक्षित शिक्षक : 50 % गुणांसह M.A/M.Sc, B.Ed, MS-CIT
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक : 50 % गुणांसह B.A, B.Ed, TET, MS-CIT
क्रीडा शिक्षक नि अध्यापक : 50 % गुणांसह B.A./B.Sc., B. P. Ed, MS-CIT

वयोमर्यादा : 18 ऑगस्ट 2017 रोजी 
पेसा क्षेत्रामधील : 18 ते 43 वर्षे
पेसा क्षेत्राबाहेरील: 18 ते 38 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2017  

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs