भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 996 जागांसाठी भरती
भारत संचार निगम लिमिटेड मध्ये कनिष्ठ लेखाधिकारी Junior Accounts Officer (JAO) पदाच्या 996 (पैकी महाराष्ट्रात 135) जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.COM / CA / ICWA / CS. शैक्षणिक पात्रतेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
वयोमर्यादा : 01 जानेवारी 2017 रोजी 20 ते 30 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क : Rs 1000/- एससी/एसटी : Rs 500/-
परीक्षा: 05 नोव्हेंबर 2017
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2017
No comments:
Write comments